काही दिवसांपूर्वी 10 वि ची परीक्षा उत्तमरीत्या पार पडली आहे. नंतरची लगबग आहे ती निकालाची.. कारण या निकालानंतर आपण ठरवणार काय करायचे आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स का इंजिनीरिंग ?
image Credit - google
अनुक्रमे 12 वी व 10 वी ची परीक्षा झाल्यामुळे निकालाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये थोडा संभ्रम आहे.
image Credit - google
16,11,610 विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये 10 वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल मे महिन्यामध्ये जाहीर होतील असे बात्म्यान्द्वारे दाखवत आहे. पण फायनल तारीख अजून दाखवली नाही आहे. ती आपण पुढे बघू..
image Credit - google
महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या माहितीनुसार 10 वी चा निकाल हा 27 मे 2025 रोजी हा निकाल लागेल. व त्या अगोदर म्हणजे 21 मे रोजी 12 वी चा निकाल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण निकाल कसा चेक करणार.. पुढे पहा ...
image Credit - google
काही दिवसांपूर्वी 10 वि ची परीक्षा उत्तमरीत्या पार पडली आहे. नंतरची लगबग आहे ती निकालाची.. कारण या निकालानंतर आपण ठरवणार काय करायचे आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स का इंजिनीरिंग ?
image Credit - google
10 वी ची परीक्षा झाली, निकाल लागला पण आता पुढे काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पुढील काही पर्याय आपल्यासाठी असू शकतात.
image Credit - google
10 वी नंतर आपण Direct डिप्लोमा करू शकता. 11 वी 12 वी सायन्स , आर्ट्स , कॉमर्स करू शकता. ते तुमच्या इंटरेस्ट वर अवलंबून आहे.
image Credit - google
योग्य विचार करून निर्णय घ्या. आपले ध्येय काय आहे ते समजून घेऊन मगच या सर्व पर्यायंकडे पहा, जेणेकरून नंतर आपल्याला अडचण होणार नाही.
image Credit - google
सरकारी नोकरी संदर्भातील सर्व माहिती आपल्या Whattsapp वर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
जर सरकारी नोकरी साठी आपण अर्ज करणार असाल किवा आपली माहितीमध्ये कोणी असेल तर त्यांना हि माहिती जरूर कळवा.