भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती - RRB ALP Bharti 2026

· लोको पायलट या पदासाठी 11000 पेक्षा जास्त जागांची भरती होणार आहे. आपण देखील पुढील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आत्ताच अर्ज करा.

· लोको पायलट या पदासाठी शैक्षणिक पात्रता मध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वी पास + आयटीआय चा कोणताही कोर्स झालेला असला पाहिजे.

· या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपले वय जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्ष पाहिजे अनुसूचित जाती जमातींसाठी 05  वर्षाची सूट राहील.

· सदर भरतीचे फॉर्म भरण्यासाठी सर्वसाधारण ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कास्ट साठी ₹500 फी राहील तर अनुसूचित जाती-जमाती महिला तृतीयपंथी यांच्यासाठी 250 रुपये फी राहील.

· या भरतीसाठी आपल्याला दिला जाणारा पगार हा 19900 पासून पुढे असतो .

· या भरतीचे अर्ज हे 15 मे 2026 रोजी सुरू होतील व 14 जून 2026 या फॉर्म ची शेवटची तारीख असणार आहे.

· संपूर्ण माहिती व भरतीच्या अर्जाची लिंक पाण्यासाठी खालील क्लिक करा या पर्यायावर क्लिक करावे.