पासपोर्ट कार्यालय पुणे अंतर्गत 50,000 रुपये पगाराची नोकरी.तरुण व्यावसायिक (कायदेशीर) या पदासाठी १ पदाची भरती असणार आहे.
i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) ०१ वर्षाचा अनुभव आवश्यक
शैक्षणिक पात्रता
40 वर्षांपर्यंत कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयाची अट
50,000 ते 60,000 रु पगार आपल्याला प्रती महिना मिळणार आहे. सोबतच सरकारचे इतर भत्ते देखील
प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे, पासपोर्ट भवन क्र. 5/2/2 बाणेर पाषाण लिंक रोड बाणेर पुणे 411-045
अर्ज सादर करण्याचा पत्ता
अर्ज सुरु झालेली तारीख 08 ऑक्टोंबर 2025 अर्जाची शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2025
नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपल्याला जाहिरात वाचायची आहे
संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या नोकरीबघा च्या लिंकवर क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करा. लिंकसाठी खाली दिलेल्या Join या बटनावर क्लिक करा