· ऑक्टोंबर महिन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 846 जागांसाठी लिपिक या पदाची भरती निघाली होती कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जी भरती आहे. 

त्या भरतीचे पेपरच्या तारीख Declare झाले आहेत पेपर अनुक्रमे 02,03,04,05,06,11,12 डिसेंबर 2024 या तारखेला होणार आहेत.

· परीक्षेसाठी लागणारे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र हे वेबसाईट वरती ऑनलाईन झाले आहेत आपण जर या पदासाठी अर्ज भरले असतील तर पुढे दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपल्याला हे हॉल तिकीट डाउनलोड करता येतील.

हॉल तिकीट डाउनलोड करताना आपल्याला फॉर्म भरतेवेळी युजर आयडी आणि पासवर्ड आला होता तो टाकून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

बृहन्मुंबई महानगरपालिका  सहायक लिपिक पदाचे प्रवेशपत्र डाउनलोड करणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.