कोण आहे हा मेहुल चोकसी ह्याने सरकारला बेजार करून ठेवले होते.

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला बेल्जियम मध्ये अटक झाली आहे. जवळपास 7 वर्षाच्या पाठपुरावयाने हे यश लाभले आहे.

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

मेहुल चोकसी गीतांजली group चा सर्वेसर्वा असून त्यावर व त्याचा पुतण्या निरव मोदी, पत्नी व भाऊ यांच्यावर जवळपास 12,636 कोटी रुपयांचे आरोप आहेत. 

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

याचा भाचा निरव मोदी  व भाऊ निशल मोदी यांच्यासोबत मिळून पंजाब बँकेमध्ये सुमारे 12,63,6 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता व त्यनंतर तो भारत सोडून पळून गेला होता.

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

65 वर्षीय मेहुल चोकसी ला डोमिनिकन रिपब्लिकमध्ये बेकायदेशीर प्रवेशासाठी अटक करण्यात आली होती. 

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

चोक्सीच्या वकिलांनी डोमिनिकन कोर्टाला सांगितले की त्याला उपचारांसाठी अँटिग्वाला परतण्याची आवश्यकता आहे आणि नंतर तो खटल्याला सामोरे जाईल असे आश्वासन दिले.

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

मेहुल चोक्सी याची पत्नी अमी मोदी यांच्याकडे बेल्जियम ची नागरिकता आहे. त्यांच्या कागदपत्रांद्वारे मेहुल चोकसी ने देखील बेल्जियम ची नागरिकता घेन्साठी अर्ज केला होता.

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

मेहुल चोकसी ला अटक केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असे स्पष्ट सांगितले आहे कि रक्ताच्या कर्करोगाच्या कारणामुळे आम्ही न्यायालयात अपील करणार आहोत.

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

पण सर्वात महत्वाचा मुद्दा असा लक्षात येतो कि बँक एका सर्वसामान्य नागरिकाला 100000 रु देताना एवढा विचार करते. आणि अशा लोकांना हजारो कोटी रुपये देते...

image Credit - Pintrest

#नोकरीबघा

सर्वात महत्वाचा मुद्दा असा कि मेहुल अटकेत असताना त्यावर गुन्हे सिद्ध होऊन त्याला शिक्षा करून बँकेचे पैसे परत मिळण्यास किती वर्ष जातील हे सांगता येणे जरा अवघड च आहे.

image Credit - Pintrest

#नोकरीबघा