01 एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली मुलगी असेल तरच वाचा... कारण तिला मिळणार 1 लाखाची रक्कम 

महाराष्ट्र सरकार घेऊन आले आहे. लेक लाडकी योजना.. 

ज्यामध्ये त्या मुलीला 1 ली ते ११ वि पर्यंत मिळणार रोख रक्कम 

मुलगी १८ वर्षाची झाल्यावर मिळणार ७५०००/- रुपये 

केशरी व पिवळे रेशन कार्ड धारक करून शकतात अर्ज.

आपल्या घराजवळच्या अंगणवाडी सेविका किवा आशा वर्कर्स कडून अर्ज भरून घ्यावा.

Title 3

लाभ ( फायदे )

मुलीच्या जन्मानंतर ६००० /-

इयत्ता पहिली ६००० /-

सहावीत ७००० /-

अकरावीत ८०००/-

लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75००० /-

Title 3

लाभ ( फायदे )

मुलीच्या जन्मानंतर ६००० /-

इयत्ता पहिली ६००० /-

सहावीत ७००० /-

अकरावीत ८०००/-

लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75००० /-