मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सर्व महिला लाभार्थ्याना KYC करणे बंधनकारक असणार आहे. असा निरोप आपल्यला मिळालाच असेल पण..
पण सरकारने आपल्यासाठी दिलेली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट चालतच नाही असा अनेक महिलांचा प्रश्न आहे
तर ही केवायसी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेबसाईटचा सर्वर हा मध्यरात्री किंवा पहाटे व्यवस्थित चालू असतो.
केवायसी झाल्याशिवाय पुढच्या हप्त्याची पैसे येणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणी नाही या गोष्टीची चिंता लागली असेल तर आपण देखील पुढील स्टेप्स फॉलो करून केवायसी करू शकता.
यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला खाली दिलेल्या केवायसी ऑप्शन वर क्लिक करायचे आणि आपण केवायसी करायच्या ऑथराईज्ड वेबसाईट वरती पोहोचाल
वरती दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही केवायसी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या पर्यायावर क्लिक करा. आणि आपली केवायसी करून घ्या
जर तुम्ही एक विवाहित महिला असाल तर तुमचे व तुमच्या पतीचे आधार कार्ड वापरून केवायसी करा. आणि जर आपण अविवाहित असाल तर तुमचे व तुमच्या वडिलांच्या आधार कार्ड वापरा.
केवायसी करताना आलेली ओटीपी दिलेली माहिती ही काळजीपूर्वक द्यावी जेणेकरून नंतर आपला अर्ज कोणत्याही कारणास्तव रिजेक्ट होणार नाही.
असा मेसेज येईल आणि आपल्यला OTP टाकून पुढे सबमिट करायचे आहे,