आपण पण जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल पण गेल्या काही महिन्यांचा हप्ता आपल्या अकाउंट वर जमा झाला नसेल तर पुढील प्रमाणे कारणे असू शकतात आपल्याला पैसे न मिळण्याची.
आपण जर एखाद्या शासकीय ऑफिसमधून रिटायर्ड कर्मचारी असाल व आपल्याला तिथून पेन्शन मिळत असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही.
आपल्याला जर हे पैसे पुन्हा चालू करायचे असतील तर सरकारने काही नियम व अटी दिलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला KYC करायची आहे..
सदर केवायसी ही आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती करायची आहे. या संबंधित अपडेट्स व केवायसी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आपल्या नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.