महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची उत्सुकता लागलेली आहे, एप्रिल महिन्याचा हफ्ता हा कधी येणार...
21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे मिळत आहेत. पण आता अपात्र महिलांचा शोध घेत त्यानां या योजनेपासून लांब केले जाईल.
तसेच महिलांना देण्यात येणारे पैसे हे 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्याचे देखील चालू होते. पण काही कारणास्तव सध्या तरी महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत.
कोणत्याही कारणास्तव आपल्याला पैसे मिळायचे बंद झाले असल्यास आपण खालील वेबसाईट वरती क्लिक करून आपला स्टेटस देखील चेक करू शकता.
तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता महिला व बालविकास कल्याण विभागाच्या माहितीनुसार हा हप्ता आपल्याला आठ ते दहा तारखेच्या मध्ये मिळणार होता.
पण नुकत्याच आलेल्या महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार सदरचा एप्रिल महिन्याचा हफ्ता हा अक्षयतृतीया च्या दिवशी मिळेल असे सांगण्यात आले आहे.
अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून आपला नोकरी बघाचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.