लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालाय पण पैसे कधी मिळणार आहेत हे माहित नाही.

Image Source - Google

 अर्ज कोणत्याही कारणास्तव रिजेक्ट झाला असेल आणि तुम्ही जर तो परत जमा केला असेल तर तुमचा अर्ज 15 ऑगस्ट पूर्वी जर एक्सेप्ट झाला किंवा झाला तरच आपल्याला पैसे मिळणार आहेत.

Image Source - Google

 अर्ज हा 15 तारखेनंतर Approved झाला तर आपले पैसे हे पुढचे जे इंस्टॉलमेंट मिळणार आहे किंवा पुढचा जो हप्ता मिळणारे त्यामध्ये मिळेल मग तो हप्ता साधारण मतदान (इलेक्शन) नंतर मिळणार आहे.

Image Source - Google

ज्यांचा अर्ज 15 तारखेच्या अगोदर Approved  झालाय त्यांना साधारण 17 ते 19 तारखेच्या मध्ये तीन हजार रुपये त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होतील.

Image Source - Google

जर आपल्याला आपल्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे ते बघायचंय तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा व हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की आपण आपले बँक खाते कोणत्या आधार कार्डशी लिंक आहे हे बघू शकू.

Image Source - Google

1. आपला फॉर्म रिजेक्ट होऊनही याची खबरदारी घेणे करिता आपण आपण जोडणारी कागदपत्रे सर्व ओरिजनल स्कॅन करून मगच जोडावी मोबाईल मध्ये जरी फोटो काढला तरी तो व्यवस्थित क्लिअर आलेला असेल तसाच फोटो आपण जोडावा अन्यथा हा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे.

Image Source - Google

1. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या वेबसाईटला फॉलो करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याची लिंक खाली जॉईन बटनावरती दिलेली आहे.