राज्यातील कारागृहामध्ये 255 जागांसाठी भरती. पगार 20000 ते 150000 पूर्ण माहिती बघा.

Senior Clerk, Stenographer Lower Grade, Mixer, Sewing Director, Carpentry Director,

राज्यातील कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. ज्यामध्ये शिक्षणाची अट फक्त 10 वि,12 वि पास किवा संबंधित ट्रेड मधील ITI पूर्ण झालेला असावा.

सुतार काम, लोहारकाम, बेकारी निदेशक अशा आणखी बयाच ITI ट्रेड साठी हि नोकरीच सुवर्णसंधी आहे.तसेच आपला शारीरिक शिक्षण कोर्स झाला असेल तरी आपण शेवटच्या २ पदांसाठी अर्ज करू शकता.. 

१८ ते ३८ वर्षापर्यंत सर्वसाधारण उमेदवार अर्ज करू शकतात. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट ४३ हि आहे. तसेच अपंग व माजी सैनिकांसाठी हि मुदत ४५ वर्षे आहे.

भरती साठी अर्ज तर केला आहे ... पण त्याच्या अभ्यासासाठी पुस्तके कशी घेऊ विचारात  पडलात....खालील लिंकवर क्लीक करा व सर्वोत्तम पुस्तके घरी बसल्या मागवा..