IOCL Bharti 2023 इंडियन ऑईल मध्ये अप्रेटीस पदांच्या १७२० जागांसाठी भरती.. १० वि पास / ITI वाले करू शकणार अर्ज 

१० वि पास, I.T.I. अशा शैक्षणिक पात्रतेवर भरती.. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये १७२० पदांसाठी भारती निघालेली आहे. त्यामध्ये बहुतांश ट्रेड या I.T.I वरती आहेत.

ट्रेड अप्रेंटिस परिचर ऑपरेटर (केमिकल प्लांट), ट्रेड अप्रेंटिस (फिटर) यांत्रिक,  अशा खूप सार्या पदांसाठी पदभरती ..