हनुमान जी आहे अष्ट सिद्धी आणि नवनिधी ते धारक आहेत असा वर त्यांना शिवजींनी दिला होता याचा अर्थ ते कोणत्याही भक्ताला इच्छित्याने संपत्ती देऊ शकतात पण फक्त भक्ती भाव असेल तरच..

काही साधूंनी सांगितले आहे की, हनुमानजींचं एक अदृश्य रूप अजूनही बद्रीनाथ आणि केदारनाथ परिसरात तपश्चर्या करतंय. ते आपल्या इच्छेने दृश्य किंवा अदृश्य होतात.