वालचंद कॉलेज
· सांगली मधील प्रतिष्टीत कॉलेज मध्ये वालचंद कॉलेज चे नाव एक नंबर ला आहे.
राजाराम बापू इंस्टीट्युट ऑफ टेकनॉलॉजी
उरून इस्लामपूर ला असलेले हे एक कॉलेज देखील त्या भागामध्ये व सांगली तील नामांकित कॉलेज पैकी एक आहे
DKTE Society's Textile & Engineering Institute (An Empowered Autonomous Institute)
इचलकरंजी राजवाडा मध्ये असलेले हे कॉलेज देखील इंजिनियरिंग साठी प्रसिद्ध आहे. इथे टेक्सटाईल इंजिनियरिंग संदर्भात विस्तीर्ण शिक्षण आपण घेऊ शकता
Annasaheb Dange College of Engineering and Technology, Ashta
आष्ट शहरामध्ये असलेले हे कॉलेज आण्णासाहेब डांगे यांनी 1999 साली स्थापन केले होते.
ADARSH COLLEGE
विटा शहरामध्ये असलेले हे कॉलेज देखील खूप महत्वाच्या कॉलेज मधील एक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे कॉलेज आहे.
PVPIT Budhgaon
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेले वसंतराव दादा पाटील यांचे PVPIT बुधगाव या नावाने कॉलेज आहे. ते देखील सांगली (बुधगाव) येथे आहे.
Bhokare College Miraj
सांगली मिरज रस्त्यावर असलेले संजय भोकरे कॉलेज हे देखील इंजिनियरिंग चे एक कॉलेज आहे.
Nanasaheb Mahadik College of Engineering
पेठ्नाका परिसरात असलेले नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग देखील सांगली तील एक महत्वपूर्ण कॉलेज आहे.
सदरचे सर्व कॉलेज हे इंटरनेट वरून माहिती घेऊन मग आपण आपल्या वेबसाईट वर दिलेले आहेत. हे सोडून आणखी काही कॉलेज सांगली जिल्ह्यामध्ये असतील. आपण त्या सर्व कॉलेज ची माहिती घ्यावी.