फक्त ७ वि पास वर जिल्हा न्यायालयात भरती.. ती पण ५७९३ जागांसाठी.

ऑनलाइन अर्ज सुरु झालेली तारीख  

०४ डिसेंबर २०२३

ऑनलाईन अर्ज करणेची शेवटची तारीख 

१८ डिसेंबर २०२३

                   i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मी आणि मराठी लघुलेखन ८० श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी iv) MS- CIT

लघुलेखक 

हमाल/शिपाई

i) किमान ७ वि पास आणि शरीर यष्टी चांगली असावी.  

वयाची अट 

18  ते 38 वर्ष 

राखीव प्रवर्ग - 5  वर्षे सूट 

अर्ज शुल्क 

खुला प्रवर्ग   1000/- 

राखीव प्रवर्ग 900/- 

संपूर्ण माहिती पाहणेसाठी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा