1. दिल्ली च्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता या दिल्ली च्या 9 व्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत.
1. त्या शालीमार बाग दिल्ली ययेथून 2025 च्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या आहेत.
1. रेखा गुप्ता यांचे पदवी पर्यंत शिक्षण झाले असून त्यानी LLB सुद्धा IMIRC कॉलेज मधून केले आहे.
1. रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता हे यांची स्वताची एक स्पेयर पार्टस बनवणारी कंपनी आहे. तसेच ते विमा व्यवसायाशी देखील जोडले गेलेले आहेत.
1. तसेच रेखा गुप्ता यांना २ मुले देखील आहेत. मोठी मुलगी तिचे नाव हर्षिता व लहान मुलगा निकुंज अशी त्यांची नावे आहेत,
1. रेखा गुप्ता यांनी भाजपा कडून हि निवडणूक लढविली असून त्या विजयी झाल्यानंतर त्यांच्या पदरी मुख्यमंत्री पद आलेले आहे.
रेखा गुप्ता या भाजपा महिला मोर्चा च्या सचिव आहेत
1. रेखा गुप्ता यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र मध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपती सुमारे 05 कोटी रुपये इतकी आहे.
तसेच त्यांच्यावर बँकांचे कर्ज देखील आहे. त्यांच्याकडे जवळपास 135 ग्राम सोने असल्याचे देखील त्या प्रतिज्ञा पत्र मध्ये नमूद केले आहे
1. तसेच त्यांच्या नावे मारुती XL 6 हि गाडी आहे.