CWC Bharti 2024 मध्ये 179 जागांसाठी अर्ज करा

Image Credit -Google

मॅनेजमेंट ट्रेनी,अकाऊंटंट,सुपरिटेंडेंट,ज्युनियर टेकनिकल असिस्टंट,ज्युनियर टेकनिकल असिस्टंट SRD

Image Credit -Google

तुमच्याद्वारे अपेक्षित शैक्षणिक पात्रता: 1. मॅनेजमेंट ट्रेनी (General) – MBA (HR / Supply Chain / Marketing) 2. मॅनेजमेंट ट्रेनी (Technical) – कृषी पदव्युत्तर / Micro Biology / Bio-Chemistry 3. अकाऊंटंट – B.Com / BA / CA आणि 3 वर्षांचा अनुभव 4. सुपरिटेंडेंट (General) – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

Image Credit -Google

वयाची अट:पद क्र. 1, 2, 5, 7, 8 – 18 ते 28 वर्षे – पद क्र. 3, 4, 6 – 18 ते 30 वर्षे वयाची सूट:SC/ST – 5 वर्षांची सूट – OBC – 3 वर्षांची सूट

Image Credit -Google

अर्ज शुल्क:General / OBC / EWS – ₹1350/- – SC/ST/PWD/ExSM/Women – ₹500/-

Image Credit -Google

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर 💰 पगार: ₹40,000 ते ₹1,40,000 दरम्यान

Image Credit -Google

सदर भरतीची संपून माहिती बघनेसाठी खालील लिंकवर क्लिक करा व सविस्तर माहिती जाणून घ्या. 

नोकरी संदर्भातील अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा.