चार्टर्ड अकाउंटंट (CA)

काम -ऑडिटिंग, टॅक्सेशन, फायनान्स नियोजन

पात्रता - ICAI कडून CA

पगार - 08 ते 15 लाख रु वार्षिक

Cost Accountant (CMA)

काम -खर्च नियंत्रण, बजेटिंग

पात्रता - ICAI कडून CMA

पगार - 10 ते 25 लाख रु वार्षिक

इन्व्हेस्टमेंट बँकर

काम -गुंतवणूक सल्ला

पात्रता -  MBA Finance, CFA / CA

पगार - 10 ते 25 लाख रु वार्षिक

कंपनी सेक्रेटरी (CS)

काम -कायदेशीर दस्तऐवज, कंपनीचे नियमपालन

पात्रता -  ICSI कडून CS

पगार - ₹6 ते ₹10 लाख रु वार्षिक

टॅक्स कन्सल्टंट

टॅक्स प्लॅनिंग व रिटर्न फाइलिंग

पात्रता -  ICSI कडून CS

पगार -  ₹4 ते ₹8 लाख

बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या (PO/Manager)

बँकेची रोजची कामे, कर्ज प्रक्रिया

पात्रता -  B.Com + बँक परीक्षा (IBPS/SBI)

पगार -  ₹4 ते ₹10 लाख

अकाउंटंट

आर्थिक नोंदी ठेवणे

पात्रता -  B.Com/M.Com

पगार - ₹4 ते ₹10 लाख

ऑडिटर

आर्थिक दस्तऐवजांची तपासणी

पात्रता - CA किंवा CMA

पगार - ₹4 ते ₹9 लाख

बिझनेस अ‍ॅनालिस्ट

डेटा विश्लेषणाद्वारे व्यवसाय सुधारणा

पात्रता - BBA/B.Com + अ‍ॅनालिटिक्स कोर्स

पगार -₹6 ते ₹12 लाख