Image Credit - Big Boss

बिग बॉस सिझन 17 जिंकलेल्या मुनावर फारुकी ला भेटणार असे काहीसे गिफ्ट्स 

Image Credit - Big Boss

बिग बॉस सिझन जिंकल्यानंतर सर्व प्रथम विनर ला 50 लाख रुपये धनराशी मिळते. सरकारचा टॅक्स, टीडीएस असे सर्व वजा करून मिळणारी रक्कम 30,40,400 रुपये इतकी मिळते.

Image Credit - Hyundai Page

विनिंग अमाउंट सोबतच मुनावर फारुकी ला ब्रांड न्यू क्रेटा 2024 देखील मिळणार आहे.

Image Credit - Hyundai Page

आणि मजेची गोष्ट म्हणजे मुनावर फारुकी यांना बिग बॉस ट्रॉफी त्यांच्या जन्मदिनी मिळाली.. त्यांचा जम 28 जानेवारी 1992 रोजी जुनागढ येथे झाला होता.

Image Credit - Hyundai Page

मुनावर हे सोशल मिडिया वरती सुद्धा खूप लोकप्रिय आहेत. बिग बॉस च्या विजया नंतर त्यांना ब्रांड, प्रमोशन साठी पण खूप मागणी असणार आहे.