सर्वप्रथम आपण ब्रा खरेदी करताना आपली साईझ लक्षात घ्यावी. लहान किवा मोठी साईझ असल्यास आपलला हवा तसा कम्फर्ट मिळणार नाही आहे.

 ब्रा चा रेट कमी करण्यासाठी हलक्या कपड्यांमध्ये सुद्धा खूप अशा बनवल्या जातात ज्यामुळे शरीराला  स्किन रॅशेस  इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

विविध प्रकारच्या शरीरासाठी विविध प्रकारच्या ब्रा या बनलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कापड वापरून या ब्रा बनवलेल्या असतात. त्याच्या रेट प्रमाणे त्याची Quality  असते.

"प्रत्येक महिला विविध प्रकारच्या शरीर रचनांसह असते. योग्य ब्रा निवडण्यास मदत करणारा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या शरीराच्या प्रकाराचा अभ्यास करणे."

Zivame Women Bra

6 ब्रा चा  बेस्ट  सेट आजच ऑर्डर करा. व सुडोल  दिसा.. 

Piylu Women Plain Solid Bra Underwear Lingerie Set (Pack of 5)

जर आपले स्तन खूप हेवी असतील भारी वाटत असतील तर खालील लिंकवर क्लिक करून आपण फुल कव्हर ब्रा घेऊ शकता.

ZARED Women's Cotton Non-Padded Wire Free Nursing - Maternity Bra (Pack of 3)

399 ला 3 फीडिंग ब्रा ... एकदम कम्फर्ट

पॅडेड ब्रा तुमचं स्तन आकर्षक आणि आकारदर्शक बनवते. ते हलकं लिफ्ट देऊन एक सुंदर, परफेक्ट आकार देते. काही पॅडेड ब्रा मध्ये कूलिंग टेक्नॉलॉजी असते, जी त्वचेला थंड ठेवते आणि उबदार वातावरणात आराम देते. padded ब्रा फक्त 529 रु. ला 6