आरोग्य विभाग भरती साठी ची परीक्षा ३० नोव्हेंबर पासून सुरु होतआहे. त्यासाठी लागणारे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.

त्या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र दि २४ नोव्हेंबर पासून विभागाच्या वेबसाईट वर मिळण्यास सुरवात झाली आहे.