सचिन तेंडूलकर ची सून म्हणजेच सानिया चांडोक.. सानिया चांडोक हि प्रसिद्ध हॉटेल व्यावसाईक रवी घाई यांची नात आहे.

 नुकताच सानिका चांडोक व माझी भारतीय कर्णधार आणि क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा सोहळा  पार पडला.

 सानिका चंडक ही हॉटेल व्यवसायिक रवी घाई यांची नात असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. हे कुटुंब ज्यांची हॉस्पिटललिटी, हॉटेल क्षेत्रात  आणि आईस्क्रीम क्षेत्रात खोलवर  रुजलेली मूळ आहेत.

 तसेच सानिया चंडोकिया मिस्टर पॉस पेट स्पा अंड स्टोअर एलएलपी येथे भागीदार आणि संचालक म्हणून काम करतात.

 मिस्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर व सानिया चांडोक यांच्या साखरपुड्याची माहिती ही  कोणालाच नव्हती त्यांच्या ठराविक व्यक्ती सोडल्या तर.

 अर्जुन आणि सानिया यांच्या साखरपुड्याबाबत  तेंदुलकर कुटुंब किंवा घरी कुटुंबाने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही आहे.

अर्जुन आणि सानिया यांच्या या साखरपुड्याने अनेकांना सुखद धक्का मात्र मिळाला आहे. आणि हा साखरपुडा अत्यंत गोपनीय व खाजगी पद्धतीने झाला आहे..

पण काहीही म्हणा सानिया चांडोक हि सारा तेंडूलकर पेक्षा छान दिसते.. तुम्हाला काय वाटते तुमचे मत आम्हाला सांगा..