1. आपल्याला जर पी एम किसान योजनेचे पैसे मिळत असतील आणि काही कारणास्तव जर ते पैसे मिळायचे आता बंद झाले असतील तर त्याचे कारण पुढील प्रमाणे असू शकते… 

त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपलं जर शेतकरी म्हणून नोंदणी झाली नसेल तर आपल्याला याच्यापुढे पैसे मिळणार नाही आहेत त्यासाठी आपल्याला फार्मर आयडी बनवून घ्यावा लागणार आहे.

1. तो आयडी कसा बनवायचा हे आपण पुढे दिलेला आहे तर ती माहिती सगळी बघावी आणि मग फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

सर्वात पहिल्यांदा फार्मर आयडी बनवण्यासाठी आपल्याजवळ आपल्या शेताचा सातबारा उतारा तसेच आपला आधार कार्ड पाहिजे.

ही सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे आणि आपल्याला फार्मर आयडी काढायचा आहे.

1. फार्मर आयडी काढण्यासाठी आपण आपल्या जवळच्या ई सुविधा केंद्र मध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये सुद्धा जाऊ शकता.

1. सरकारने फार्मर आयडी काढण्यासाठी आपल्याला भरपूर दिवसांची मदत दिली होती पण आता ती मुदत संपत आली आहे मुदती अगोदर जर आपण फार्मर आयडी काढला नसेल तर आपल्याला नंतर पी एम किसान योजनेचे पैसे देखील मिळणार नाहीत.

1. फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्यांसाठी आज खूप महत्त्वाचा कागद म्हणून सिद्ध होतंय कारण यावरच सगळे आपल्या सबसिडी, आपल्याला मिळणारे शासकीय अनुदान या सर्व गोष्टी आपण ट्रॅक करू शकता.