गेल्या वर्षापासून सुरु झालेली लाडकी बहिण योजना हि बहिणींसाठी जणू एक वरदानच ठरली आहे.
सगळ्या लाडक्या बहिणीना सरकार कडून मिळणारे 1500 रुपयांची पेन्शन ची आतुरता लागलेली असते.
आपण बघता असाल तर जुलै महिन्याचा हफ्ता अजून देखील सरकार कडून अजून बहिणीना मिळालेला नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी मध्ये थोडी नाराजी जरुर आहे. पण..
सूत्रांच्या माहिती नुसार हा जुलै चा हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रक्षाबंधन
(09 ऑगस्ट ) च्या पूर्वसंध्येला मिळणार आहे याची माहिती आली आहे.
आणि या हफ्त्यासोबत ऑगस्ट महिन्याचा फाफ्ता देखील मिळणार आहे. अशी माहिती दिली जात आहे.
म्हणजेच एकंदरीत रक्षाबंधन चे गिफ्ट म्हणून २ हफ्ते एकत्र दिले जाणार आहे. ते हि येत्या 09 तारखेला.
पण या सोबत च सरकारकडून काही नियम व अटी देखील वाढवण्यात आल्या आहेत. KYC करायची आहे. असे वारंवार सांगण्यात येत आहे.
तर सरकारमार्फत जी KYC पूर्ण करण्याची मागणी येत आहे. ती खरी व बरोबर आहे. येत्या काही दिवसातच आपल्यला आपल्या KYC पूर्ण करून द्यायच्या आहेत.
KYC संदर्भातील सर्व माहिती आपल्याला आपल्या नोकरीबघा च्या whattsapp group वर मिळेल.
नोकरीबघा चा ग्रुप जॉईन करा..