नोकरीबघा
Pm Kisan हि योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ची एक महत्वाची योजना आहे. आपणही या योजनेचा फायदा घेत नसाल तर आजच संपून माहिती वाचून मग अर्ज भरा
Image Credit - Pintrest
नोकरीबघा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण विभागा मार्फत हि योजना राबविनेत आली आहे.
Image Credit - Pintrest
नोकरीबघा
या योजने अंतर्गत पात्र उमेदवारांना वर्षाला 6000 रु हे DBT मार्फत दिले जातात. हे पैसे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जातात. दर 4 महिन्यामधून एकदा हे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये येतेत
Image Credit - Pintrest
नोकरीबघा
सदर योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
Image Credit - Pintrest
नोकरीबघा
जर आपण खालील पैकी कोणत्याही एका प्रवर्गात येत असाल तर आपण सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरू शकता.
Image Credit - Pintrest
आजी माजी आमदार खासदार व त्यांच्या घरातील व्यक्ती आयकर भरणारी व्यक्ती नोंदणी कृत डॉक्टर , वकील, अभियंता महापौर, जिल्हा परिषद सदस्य, जमीन धरण करणारी संस्था
नोकरीबघा
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता. व नवीन युझर नोंदणी या पर्यायाचा अवलंब करू शकता.
Image Credit - Pintrest
नोकरीबघा
फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठ हि योजना आहे, आपण देखील अल्पभूधारक असाल तर हा फॉर्म भरा. फॉर्म भरण्यापूर्वी अटी व शर्ती बघा
Image Credit - Pintrest
नोकरीबघा
सदर योजनेचा मुख्य उद्देश्य हा शेतकऱ्यांसाठी हाकाची पेन्शन सारखी एखांदी रक्कम हातात देणे हा आहे. जेणेकरून शेतकर्याना थोडी फार आर्थिक मदत मिळेल.
Image Credit - Pintrest
नोकरीबघा
सदर योजनेसंदर्भात सविस्तर माहिती साठी किवा कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी जिल्हा कृषी अधिकारी , तालुका यांच्याशी संपर्क साधावा.
Image Credit - Pintrest
नोकरीबघा
अशाच नवनवीन योजना च्या माहितीसाठी, किवा सरकारी नोकरी साठी किवा आपले निकाल, परीक्षांचे प्रवेशपत्र या सर्वांच्या माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व आपल्या नोकरीबघा परिवाराचे सदस्य व्हा.
Image Credit - Pintrest