– नुकत्याच काही दिवसांपूर्वी विकी कौशल्यांचा छावा चित्रपट प्रदर्शित झाला होता आपण सर्वांनी तो पिक्चर पाहिला देखील असेल. तर हा पिक्चर संपूर्ण भारतामध्ये खूपच गाजला होता.

#नोकरीबघा

हा पिक्चर हिंदी सोबत तमिळ भाषेमध्ये सुद्धा रिलीज करण्यात आला होता त्यामधून या पिक्चरला 19 कोटी रुपये मिळाले

#नोकरीबघा

– छावा पिक्चर चे कलेक्शन हे जवळपास 599 कोटी रुपये असून हा पिक्चर हा 600 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा आणखी एक सुपर डुपर चित्रपट ठरलाय.. 600 कोटीच्या क्लब मध्ये बाहुबली 2 केजीएफ  2 पुष्पा 2 आर आर असे काही मोजकेच सिनेमे आहेत त्यामध्ये छावा हा देखील असणार आहे.

#नोकरीबघा

तसेच या पिक्चरने शाहरुख खानची मूवी जवान इन इंडिया चे भारतातले कमाईचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत व आपला एक नवा ठसा  उठवला आहे.

#नोकरीबघा

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हा पूर्णपणे ऐतिहासिक चित्रपटातून या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हे महाराष्ट्रामध्ये झाले आहे

#नोकरीबघा

जवान मे 582 कोटी रुपयांची कमाई ही पूर्ण भारतभर केली होती तसेच 1600 कोटी प्लस कमाई ही पूर्ण जगभरातून झाली होती छावा पिक्चर ने जवानचा भारतामधील कमाईचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

#नोकरीबघा

छावा चित्रपटांमध्ये डायरेक्टर म्हणून लक्ष्मण उत्तेकर खूप महत्त्वाचे असे काम केले आहे. तसेच या पिक्चरमध्ये रश्मिका मंदांना, विकी कौशल यांचेही महत्त्वाचे योगदान आहे.

#नोकरीबघा

#नोकरीबघा

– छावा चित्रपटाचे बरेचशे शूटिंग चे पार्ट्स हे महाराष्ट्रामध्ये शूट झालेत त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्यामधील वाई या ठिकाणी भरपूर असे ऐतिहासिक सीन्स चे शूटिंग झालेले आहे.