लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? 

· नारीशक्ती अॅप वापरून जर आपण लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला असेल तर हि बातमी नक्की वाचा.

Image Credit - Google

सदर योजनेमध्ये 1 कोटी 81 लाख महिलांचे अर्ज आलेलले आहेत. या साठी अर्ज पात्र व अपात्र ची प्रोसेस सुरु आहे.

यासाठीचा पहिला हफ्ता दिनांक 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

Image Credit - Google

2 हप्ते मिळून महिलाना 3000 रुपये खात्यावर मिळतील.

 अर्ज भरताना सर्वप्रथम आपण आपली सर्व माहिती बरोबर द्यावी व जे डॉक्युमेंट सर आहे ती माहिती द्यावी त्यामुळे आपला अर्ज पेंडिंग मध्ये राहणार नाही लगेच त्याची प्रोसेस होऊन तो अर्ज Approve होऊन जाईल.

अर्ज सोबत जोडलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून मगच अपलोड करावी ज्यांनी मोबाईल वरून फोटो काढला असेल त्यांनी सर्व अक्षरी चेक करून मगच हा अर्ज फायनल जमा करावा.

1.  आपण जी कागदपत्र जोडणारा आहोत त्यामधील प्रत्येक अक्षर म्हणजे बँक अकाउंट जोडले बँक पासबुकचे तुमच्या अकाउंट नंबर हा व्यवस्थित दिसावा तसेच आधार कार्डवर तुमचा आधार नंबर हा देखील व्यवस्थित दिसावा त्यानंतर तुमचा जो लाईव्ह फोटो काढणार आहे तो फोटो देखील व्यवस्थित असावा.

1. आपल्या खात्यावरती पैसे मिळेपर्यंत आपल्या मोबाईल मधून नारीशक्ती ॲप डिलीट करू नये कारण की जी माहिती येणार आहे ते तुम्हाला त्या ॲप मध्येच अपडेट करायचे आहे.

1. आपण ॲप मध्ये दिलेला मोबाईल नंबर वापरा ईमेल आयडी हा चालू व सुस्थितीत ठेवावा जेणेकरून त्या आपल्या मोबाईल नंबर ला येणारे सर्व माहिती हे आपल्यापर्यंत पोहोच होईल.

1. जरी अर्ज करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आपण ॲप मध्ये दिलेल्या हेल्पलाइन नंबर वरती कॉल करावा हेल्पलाइन नंबर आहे. हेल्पलाईन नंबर -    90 75 85 05 47