भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती

सेन्ट्रल रिसर्च टीम, प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर, रिजनल हेड

अशा अनेक पदांसाठी हि भरती निघालेली आहे.

कोणताही शाखेतील पदवीधर या पदांसाठी अर्ज करू शकतात. सोबत दिलेली माहिती पूर्ण वाचा.

या पदांसाठी वयाची अट हि 23 ते 50 वर्षे अशी आहे.

या पदांसाठी वयाची अट हि 23 ते 50 वर्षे अशी आहे.

SC / ST साठी 05 वर्षे सूट आहे. तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

अधिक महतीसाठी आपण खाली दिलेल्या नोकरीबघा च्या लिंक वर क्लीक करू शकता.

नोकरी बघा च्या अशाच नवनवीन नोकरी संदर्भातील माहिती पहानेसाठी आपल्या Whattsapp Group ला join व्हा.