लाडक्या बहिणींनो आपल्याला पण शेवटचे काही हप्ते मिळाले नाहीत का ?

पैसे का मिळाले नाही याची पुढीलप्रमाणे काही करणे असू शकतात.

त्यामध्ये सर्वात महत्वाचे कारण असे आहे कि सरकारने सर्व लाभार्थी महिलाना KYC करणे बंधनकारक आहे असे सांगितले होते.

1.
सर्वात पहिले कारण असे असणार आहे कि आपण जर kyc केली नसेल तर आपल्याला मिळणारा लाभ हा बंद होणार आहे.

दुसरे महत्वाचे कारण असे कि जर आपण केवायसी चुकीच्या पद्धतीने केली असेल तरीही आपल्याला मिळणारा लाभ बंद होईल

जरा आपण इन्कम टक्स भरत असाल तर KYC नंतर आपले आधार कार्ड पण कार्ड लिंक असल्यामुळे हि सर्व माहिती सरकारकडे जाणार आहे.

आपल्या नावावरती जर एखांदी 4 चाकी गाडी दिसली असेल तरीही आपला लाभ बंद करण्यात आलेली असेल.

फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास देखील आपला लाभ बंद होऊ शकतो.

घरात एक विवाहित व एक अविवाहित लाभार्थी असल्यास देखील हा लाभ बंद होऊ शकतो.