सरकार कडून लाडकी बहिण योजनेसाठी करावी लागणारी KYC साठी अखेर मुदत वाढवून दिली आहे. सोबतच KYC न करता महिलांच्या खात्यावर पैसे देखील जमा होत असल्याची माहिती मिळत आहे.

सरकारकडून KYC बाबत ,माहितीसाठी अद्याप कोणताही बदलाची माहिती देनेत आली नाही आहे. पण सध्या तरी लाडकी बहिण योजनेची KYC करायची वेबसाईट खूप हळू काम करत आहे. 

तसेच काहि ठिकाण जास्त युझर्स झाल्याने वेबसाईट देखील चालू होत नाही त्यामुळे लाडक्या बहिणीना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने हि मुदत अजून 02 महिने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आपण जर मध्यरात्री किवा पहाटे जर KYC साठी ट्राय केले तर हि KYC होऊ शकते. KYC संबंधित अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या KYC करा वर क्लिक करू शकता. 

KYC करताना आता मात्र लाडक्या बहिणी सोबत त्यांच्या पतीची KYC करणे देखील बंधनकारक आहे. तसेच अविवाहित मुलींसाठी वडिलांची सुद्धा kyc करायची आहे.

पती किवा वडिलांच्या आधार कार्ड शी सलग्न असणाऱ्या मोबाईल ला देखील आता एक 06 अंकाचा OTp येणार आहे.  दोन्ही OTP टाकल्यानंतर च आपली KYC पूर्ण होणार आहे.

सर्व्हर चा प्रोब्लेम असला तरीही kYC केल्या शिवाय  आपल्याला नंतर या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे, त्यामुळे kYC करणे बंधन कारक आहे. तरी आपण होईल तेवढ्या लवकर KYC करून घ्यायची आहे,

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरीबघा च्या ग्रुप ला फोलो करा..